वारंवार हेलपाटे घालूनही जन्म-मृत्यू दाखला मिळेना | Sakal Media |

2021-04-28 476

वारंवार हेलपाटे घालूनही जन्म-मृत्यू दाखला मिळेना
पुणे : जन्म मृत्यू दाखले मिळवण्यासाठी कसबा पेठ येथे केंद्रावर नागरिक सकाळी सात वाजल्यापासून रांगा लावून उभे आहेत. दाखल्यांसाठी वारंवार नागरिकांन चकरा मारून दाखले मिळत नाही. पाच-सहा वेळा चकारा मारव्या लागत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. (व्हिडिओ - प्रमोद शेलार)
#SakalMedia #Pune #Birthdeathcertificate #Pune #Citizen

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires